ताज्या घडामोडी
पाथरी मुख्याधिकारी पोलीस मिञ परिवार समन्वय समितीच्या वतिने सन्मानित

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि.२५/४/२०२२ : परभणी जिल्हातील पाथरी येथिल नगर परिषद कार्यालय पोलीस मित्र परिवार समन्वय समिती पाथरी विभागाच्या वतीने नविन रूजु झालेल्या मुख्याधिकारी ( CO) मा.कोमल सावरे मॅडम यांचा हार,शाल देऊन सन्मानित करण्यात आले. मराठवाडा महिला विभाग अध्यक्ष व श्रीमती रेखाताई मनेरे यांनी पुढील वाटचालीस सुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पाथरी तालुका संघटक सौ.सुमन वामन साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती मुख्याधिकारी मा.कोमल सावरे मॅडम यांनी समितीच्या कार्याचे कौतुक करून आभार व धन्यवाद व्यक्त केले शेख मुस्तफा,व पोलीस मिञ परिवार समन्वय समितीचे पदधिकारी प्रमुख्याने उपस्थितीत होते.