चांदोरी, अशोकनगर, मक्कीटोला, सोनेगांव द्वारा आयोजित नागदिवाळी महोत्सव साजरा
मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे
आदिवासी माना जमात संघटना विदर्भ जिल्हा शाखा च्या वतीने
ग्राम शाखा-चांदोरी, अशोकनगर, मक्कीटोला, सोनेगांव द्वारा आयोजित नागदिवाळी महोत्सव साजरा करण्यात आला
सामाजिक परिवर्तन व समाज जागृतीच्या उद्देशाने माँ मुक्ताईच्या जन्म दिना निमीत्त नाग दिवाळी महोत्सव हा कार्यक्रम दिनांक 25 डिसेंबर 2021 रोजी पार पडला..
तसेच या कार्यक्रमा मध्ये शुक्रवार दिनांक २४/१२/२०२१ पासुन ग्राम स्थानी चांदोरी, अशोकनगर, मक्कीटोला, सोनेगांव ११.०० – स्वच्छता स्वच्छता अभियान राबविण्यात आला तसेच सायंकाळी ६ वाजेचा सुमारास – प्रश्न मंजुषा सुद्धा घेण्यात आली व लहान चिमुकल्या मुला मुलींनी सहभाग घेतला, त्या व्यतिरिक्त सायंकाळी ८.०० वाजे संगित खुर्ची सुद्धा घेण्यात आली.
तसेच दिनांक 25/12/2021 रोजी
,सकाळी ७ ते ८ वा. :- नैसर्गीक रांगोळी स्पर्धा, आणि सकाळी 8:३० वाजेच्या सुमारास – प्रभात फेरी व सकाळी १०.०० वाजे मठपुजा कार्यक्रम सोहळा आणि सकाळी ११ वा. :- मार्गदर्शन कार्यक्रम / समाज प्रबोधन
,सायं. ५.३० वा.:- सामुहिक स्नेहभोजन, रात्री ७.३० वा.:- सांस्कृतीक कार्यक्रम असे अन्य प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा. श्री. विठ्ठलजी मसराम ग्रा.पं. सरपंच चांदोरी. मार्गदर्शक:- मा. श्री. देवरामजी घोड़मारे सामाजिक कार्यकर्ता साकोली,
अध्यक्षः- मा. श्री. दादारामजी ढोक सर सामाजिक कार्यकर्ता सेंदूरवाफा ,प्रमुख पाहूणे:- मा. नामदेवजी घोडमारे आ.मा.ज.वि.यु.स. वि. कार्य अध्यक्ष भंडारा, मा. नितेशजी धारणे आ.मा.ज.वि.यु.स.वि. अध्यक्ष भंडारा, मा. डोमाजी इडेमल सर लाखनी, मा. आर.व्हि. लोनकर क्षे. सहा सोनेगांव, मा. आय आर. पठाण वन. चांदोरी, मा. आप.के. कुंभरे वन सोनेगांव २. मा. जितेंद्र राहाटे ग्रा.पं. उपसरपंच चांदोरी, मा. देवाजी पा. हातझाडे ग्रा.पं. सदस्य चांदोरी, मा. | लखनजी कनोजे ग्रा.पं. सदस्य, मा. सौ. माधुरीताई चौधरी ग्रा.पं. सदस्या, मा. सौ. ममताताई उके ग्रा.पं. सदस्या, मा. सौ. शशिकलाताई बेरपुडे या.पं. सदस्या, मा. सौ. योगिताताई लांजेवार या पं. सदस्या, मा. सौ. खेलनलाई ढोणे ग्रा.पं. सदस्या चांदोरी, मा. सौ. कुसुमताई शामकुंवर तं.मु.स. अध्यक्षा चांदोरी, मा. किशोरजी बोपचे ग्रा.पं. उपसरपंच उसगांव, मा. प्रभुजी कोकोडे बिरसा मुंडा समिती सचिव चांदोरी, मा. प्रदिपजी ईलमकार इंजि., मा. कमलेशजी मडकवार सर, मा. चैतन्य चौके तुडमापुरी, मा. सुधाकरजी ढोणे सर लाखनी, मा. दुधरामजी दडेमल सर चांदोरी, मा. सोपानजी ढोणे माजी उपसरपंच चांदोरी, मा. अंबादासजी दडेमल सोनेगांव, मा. नंदलालजी गायकवाड मक्कीटोला, मा. आनंदरावजी ढोणे चांदोरी यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडेल.
कार्यक्रम हनुमान मंदिर परिसर अशोकनगर / चांदोरी येथे संपन्न झाला .ता. साकोली, जि. भंडारा
आदिवासी माना-जमात युवा संघटना चांदोरी
समस्त माना समाज ग्रामस्त अशोकनगर, मक्कीटोला, सोनेगांव यांचा उपस्थिति पार पाडण्यात आला.