ताज्या घडामोडी

गोरेगाव तालुक्यातील प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघटनेच्या वतीने के. पी. सभागृह येथे सभा आयोजित

मुख्य संपादक : कु . समिधा भैसारे

सर्व स्तरीय लोककलावंत , प्रबोधनकार, वादक, नाट्य कलावंत, कलापथक , तमाशा , दंडार, भजन, गोंधळ , डान्स हंगामा, लावणी कीर्तनकार , यांचे सांस्कृतिक कार्यक्रम खुल्या पटांगणात सुरू करण्याकरिता परवानगी देण्यात यावी कारण संपूर्ण देशात कोरोना महामारी चा प्रादुर्भाव असल्यामुळें संपूर्ण लॉक डाऊन झालेला होता आणि सर्व व्यवसाय ठप्प पडले होते. आणि हळू व्यवसाय पासुन सगळे वस्थळे सुरू झाले. पण प्रबोधनकार कला साहित्य संघटना गोरेगाव चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपले मत मांडले की सांस्कृतिक कार्यक्रमानाच परवानगी का नाहीं असे कलावंतांनी सांगितलें.
म्हणुन गोरेगाव तालुक्यात के. पी. सभागृह येथे सभा आयोजित करण्यात आली
प्रबोधनकार कला साहित्य संघटना गोरेगाव च्या वतीने सभेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व पदाधिकाऱ्यांनी सांगितले की आम्हीं कार्यक्रमाचा माध्यमातून दोन पैसे कमवत असतो आणि अश्या वेळी आज जर इतर प्रकारचे सर्व सांस्कृतिक, कला, साहित्य जसे कार्यक्रम बंद रहाले आणि आमच्या परिवारावर उपास मारीची वेळ आली आहे जर आम्हाला परवानगी नाही मिळाली व कोरोना काळातील मानधन कार्यक्रम बंद असल्यामुळे मातनधन देण्यात यावा अन्यथा आम्हीं संगीतमय मोर्चा तहसिल कार्यालय गोरेगाव च्या समोर काढू जर इथून न्याय मिळाला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया इथे संगीतमय मोर्चा काढू असे प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघटना गोरेगाव च्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सांगितलें.
या वेळी उपस्थित आदेश थुलकर अध्यक्ष प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघटना गोरेगाव तालुका, राकेश अगडे उपाध्यक्ष प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघटना गोरेगाव, नितीन साखरे सचिव प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघटना गोरेगाव, टोलिराम पारधी महा.सचिव प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघटना गोरेगाव, चेतन येळे सह.सचिव प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघटना गोरेगाव, डॉक्टर विलास बडोले संचालक प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघटना गोरेगाव, घनश्याम जी टेंभुर्णीकर संचालक प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघटना गोरेगाव, प्रभुदास जी गौंधऱ्य संचालक प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघटना गोरेगाव, प्रकाश पंचभाई जिला अध्यक्ष सांस्कृतिक विभाग काँग्रेस कमिटी गोंदिया जिल्हा प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघटना गोरेगाव, रामेश्वर बोपचे संचालक प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघटना गोरेगाव, रामू शिल्लेवार सदस्य, निशांत खोब्रागडे सदस्य, सुभाष पटले सदस्य, ईतर समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close