ताज्या घडामोडी
हादगाव बु येथे नवीन 102 रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा

जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी
दिनांक 24/11/2021 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र हादगाव बु ता.पाथरी येथे नवीन 102 रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा सौ.भावनाताई अनिलराव नखाते अध्यक्षा रूग्ण कल्याण समिती हादगाव बु यांच्या हस्ते पार पडला या सोहळ्याला उपस्थित सरपंच सौ.अनिता बिभीषण नखाते,चेअरमन श्री बाबासाहेब नखाते,ग्राम पंचायत सदस्य श्री बालासाहेब झिंजान,शेख आशफाक बि टी कदम,श्री अनंत नखाते, श्री बिभीषण नखाते,श्री लक्ष्मण नखाते,श्री रमेश नखाते,श्री भगवान झिंजान,श्री वसंत नखाते,श्री मदन नखाते,श्री भगवान नखाते,हमिद तांबोळी,लिपिक श्री बि.एन.घुमरे मुळे सिस्टर,बारहाते सिस्टर,रुग्णवाहिका चालक श्री वसंत ढोले,आरोग्य कर्मचारी व इतर गावकरी उपस्थित होते.
