अखिल झाडिपट्टी नाट्य कलावंत परिषदेच्या शीष्टमंडळास मान.ना.विजय भाऊ वडेट्टीवार यांचा सकारात्मक प्रतीसाद
तालुका प्रतिनिधी :हेमंत बोरकर मुल
अखिल झाडिपट्टी नाट्य कलावंत परिषदेच्या शीष्टमंडळास राज्याचे आपत्ती व पुनर्वसन मंत्री तथा चन्द्रपुर जील्ह्याचे पालकमंत्री मान.नाम.विजयभाऊ वडेट्टीवार यांचा सकारात्मक प्रतीसाद.झाडिपट्टींच्या नाटकांना येत्या दिवाळीपासुन परवानगी मीळनार, असे आश्वासन ऊपस्थीत शीष्टमंडळास दीले.तसेच तीथे ऊपस्थीत जील्हाधीकारी अजय गुल्हान्हे यांना झाडीपट्टीच्या नाट्यमंडळांना परवानगी करीता आडकाठी आनु नये असे नाट्य कलावंत परिषदेच्या समोरच मान.नाम.विजुभाऊंनी आदेश दिले.झाडिपट्टीच्या नाटकांना परवानगी, आनी तसे आदेश जील्हाधीकारी यांना दिल्यामुळे अखिल झाडिपट्टी नाट्य कलावंत परिषदेच्या वतीने मान.नाम.विजयभाऊंचे आभार मानले.
शीष्टमंडळात जेष्ट कलावंत शेखर पटले, मुकेश गेडाम, राज मराठे, हिरालाल पेंटर, देवा कावळे, गोपी रंधये, अनील नाकतोडे, मंगल मशाखेत्री, चारुदत्त झाडे, महेश मैंद, एम.के.जादुगर, प्रवीन सहारे, रुपाली ठाकरे, प्रदिप सुकारे, शाम मेंढे, वीनोद ठाकरे, ऊत्तम गनपुरकर ईत्यादि ऊपस्थीत होते.