ताज्या घडामोडी
ब्रम्हपुरी येथे ६८ वा धम्मचक्र प्रवतन दिन उत्सहात साजरा करण्यात आला

तालुका प्रतिनिधी:सनम रा. टेंभुर्णे
ब्रम्हपुरी शांती नगर येथील सम्यक बौद्ध विहार येथे दिनांक १२/१०/२०२४ ला उत्साहात धामचक्र प्रवतन दिन साजरा करण्यात आला. विशेषता या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन महिला नगरवासियांनी केले. सर्व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहारअर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. चहांदे मॅडम व आभार प्रदर्शन श्रीमती राजू मेश्राम मॅडम यांनी केले. तसेच कार्यक्रमाप्रसंगी सौ. कविता चौधरी मॅडम, मा. डॉ. मिलिंद रंगारी सर, मा. सुखदेवे सर यांनी आपले विचार मांडले.