ताज्या घडामोडी

अंगणवाडी केंद्र रुढी क्रमांक 1 व 2 येथे बालदिन उत्साहात साजरा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

मानवत तालुक्यातील रुढी येथे बालदिन दिनांक 14 नोव्हेंबर सोमवार रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शैलेश जी लाहोटी साहेब SDM यांनी बालकांना गुलाबाची फुले व गुळ सेंगदानालाडू देऊन
सपत्नीक सौ. ऐश्र्वर्या मॅडम समवेत बालगोपाळांमध्ये
बालदिन साजरा केला
या वेळी मंडळ अधिकारी बिडवे साहेब, बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती.बी.टी. मुंढे मॅडम, पर्यवेक्षीका
श्रीमती एस.बी.दळवी मॅडम, तलाठी खाकरे मॅडम, पालवी प्रकल्पाचे अधिकारी मधुसूदनबांगर सर व पुर्ण टिम सरपंच मुसाभाई कुरेशी, उप सरपंच रामेश्वर निर्वळ, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामप्रसाद होंडे,
उपाध्यक्ष सुरेशराव होंडे, शाळेचे मुख्याध्यापक घनचक्कर सर व सर्व शिक्षक बंधुभगिनी रेशन दुकानदार
संजय कीर्तनकार, तसेच बालगोपाळांच्या माता पालक
अंगणवाडी ताई व मदतनीस उपस्थित होत्या.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close