रानी दुर्गावती क्रीडा क्लब मच्छीगट्टा यांच्या वतीने भव्य व्हॉलिबाल स्पर्धेचे उदघाटन
जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्इते उदघाटन..!!
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
मुलचेरा तालुक्यातील
अतिदुर्गम भागात असलेल्या मचिगट्टा येते रानी दुर्गावती क्रीडा क्लब मच्छीगट्टा यांच्या वतीने भव्य व्हॉलिबाल स्पर्धेचे उदघाटन आयोजन करण्यात आले होते.
सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला,दूसरा व तिसरा असे तीन पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे.
सदर स्पर्धेचे उदघाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री.कीर्तिमंतराव सिडाम म.श्री.रविंन गौरपवार जेस्ट नागरिक होते.
प्रमुख पाहुणे म्हणून सौ.वैशाली सोयाम सरपंच ग्रा.प.येल्ला,रोशनी ताई कुसनाके सरपंच ग्रा.प.कोठारी, श्री.कालिदास कुसनाके सदस्य ग्रा.प.कोठारी,जीवनकला तलांडे ग्रा.प.सदस्य ,सुरेंद्र मडावी ग्रा.प.सदस्य येल्ला,स्वप्निल कोकीरवार सदस्य कोठारी,बाली कोरेत सदस्य ग्रा.प. चुटुगुंटा, दिनेश मडावी,सतीश पोरतेट, श्रीकांत समदार उपसरपंच शांतिग्राम तसेच गावातील नागरिक उपस्तीत होते.