ताज्या घडामोडी

चकजाटेपार येथे वंचित बहुजन आघाड़ी शाखा गठीत

ग्रामीण प्रतिनिधी :रामचंद्र कामडी नेरी

डोमा शंकरपुर जि. प. अंतर्गत येणा-या चकजाटेपार या गावा मध्ये दि. २३/१०/०२१ गाव तिथे शाखा चे उद्देश सामोर ठेवीत वंचित बहुजन आघाड़ी चे अध्यक्ष मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन पक्षाला बळकट करण्यासाठी वंचित बहुजन आघाड़ी ची गाव शाखा मा शैलैश गायकवाड़ जि. प प्रमुख शंकरपुर , मा दुर्योधन मेश्राम प. स प्रमुख डोमा, यांच्या उपस्थितीत मा. तुळशीराम बुथाजी ननावरे चकजाटेपार येथे गाव शाखा गठीत करण्यात आली ,
अध्यक्ष- मनोज प्रभाकर सावसाकडे , उपाध्यक्ष- रामदास मोतीराम वाघमारे ,
सचिव- बुद्धदास चरणदास मुन
संघटक – तुळशीराम बुथाजी ननावरे, सहसचिव- अविराम मारोती आदे , कोषाध्यक्ष- विकास गंगाराम शभरकर ,
सदस्य ,अमोल गुरू दास धनविजय, शिवा कुसोबा सावसाकडे, भीमराव माणिकराव मुनघाटे हरिचंद मंसाराम चहांदे, सुरेश महादेव रावडे देवचंद अंबादास घुटके, नारायण गुरुदास धनविजय, बद्रीनाथ गाडगे, जयेंद्र शामराव चंदेलकर, राजकुमार किसन मेश्राम,
शाखा पदाधिकारी म्हणुन गठीत करण्यात आली
वंचित बहुजन आघाड़ी
महीला आघाड़ी
अध्यक्षा- बाली जनार्दन ढोक, उपाध्यक्ष- विशाखा नारायण धनविजय,
सचिव- पोणिमा सुरेश मेश्राम, सहसचिव- शशीकला बळीराम घरत, कोषाध्यक्ष- प्रतिभा बद्रीनाथ गाडगे संघटक- सुमात्रा सदाशिव गुरनुले
सदस्य
तुळसाबाई नानाजी बारेकर, जयतुला हरिचंद चहांदे, रंजना पुरुषोत्तम लोखंडे, करिश्मा प्रदिप मंडपे
महीला आघाड़ी तयार करण्यात आली युवा वंबआ घाडी अध्यक्ष- श्रीकांत कवडू चौधरी, उपाध्यक्ष- दिलीप सुरेश रावडे, सचिव- प्रमोद दिवाकर सावसाकडे, सहसचिव – सुधीर रमेश मेश्राम, कोषाध्यक्ष- अरविंद बळिराम घरत संघटक- कु. आचल मनोहर ढोक सदस्य — कु. अरूणा बळिराम घरत, समीर सुरेश मेश्राम, कु. सोनल रामदास मुन, सुमित सूर्यभान गाडगे, अजिंक्य विलास, संदीप पुरूषोत्तम लोखंडे, दयानंदबाबा दयाराम मुन,निखिल रामू नन्नावरे शाखा पदाधिकारी म्हणून गठीत करण्यात आली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close