चिमुर शहर कांग्रेस चे जेष्ठ प्रमुख धनराजजी मालके यांचा वाढदिवस साजरा

शहर कांग्रेस चे जेष्ठ प्रमुख धनराजजी मालके यांचा वाढदिवस चिमुर शहर कांग्रेसचे अध्यक्ष अविनाश अगडे यांचे अध्यक्षतेखाली केक कापुन शुभेच्छा देऊन केला साजरा.
तालुका प्रतिनिधी: मंगेश शेंडे चिमुर
चिमूर : – दि.28 ऑक्टोबर 2021 गुरुवारला चिमुर शहर कांग्रेस व तालुका कांग्रेसचे वतीने डॉ.अविनाशभाऊ वारजुकर यांचे जनसंपर्क कार्यालयात शहर कांग्रेसचे जेष्ठ प्रमुख धनराजजी मालके यांचा वाढदिवस चिमुर शहर कांग्रेसचे अध्यक्ष अविनाश अगडे यांच्या अध्यक्षतेखाली केक कापुन व शुभेच्छा देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी चिमुर शहर कांग्रेसचे अध्यक्ष अविनाश अगडे, तालुका कांग्रेसचे अध्यक्ष संजयजी घुटके , उपाध्यक्ष विनोदभाऊ ढाकुणकर,उपाध्यक्ष राजुभाऊ चौधरी, सहसचिव नागेंद्र चट्टे, सरचिटणीस विलास मोहिणकर, महिला तालुका अल्पसंख्याक सेलच्या अध्यक्षा नाजेमा पठाण, उपाध्यक्षा शहेनाज अन्सारी, शहर कांग्रेसचे महासचिव देवीदासजी मोहिणकर, पप्पुभाई शेख व आदी उपस्थित होते.