भारतीय जनता युवा मोर्चा लाखांदूर च्या वतीने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
प्रतिनिधी : गणेश पगाडे लाखनी
भारतीय जनता युवा मोर्चा लाखांदूर तालुक्याच्या वतीने दि. २१ आँक्टोंबर २०२१ रोज गुरूवारलाआधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करा व धान उत्पादक शेतकऱ्यांना १ हजार रूपये बोनस जाहीर करा.
या मागणीच्या आशयाचे निवेदन लाखांदुर तहसीलदार अखिल भारत मेश्राम यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंञी उद्धवजी ठाकरे यांना निवेदन सादर करण्यात आले आहे._
निवेदन देतांना शिष्टमंडळात भाजयुमो तालुका अध्यक्ष तुलशिदास बुरडे, विधानसभा प्रमुख प्रियंक बोरकर, जिल्हा महामंत्री राहूल राऊत, तालुका महामंत्री राहूल नाकतोडे, राहूल कोटरंगे, कार्तिक नाकतोडे, उमेश देशमुख, राहूल येवले, सुनिल राऊत, सचिन सांगोळे, शुभम चिरवतकर, भुमिनाथ दिघोरे, सुभाष भानारकर, संजय सोनटक्के, प्रशांत ठाकरे, प्रविन पिलारे, नंदकिशोर ठाकरे, मनोहर नाकतोडे, नंदु शहारे, रोशन ढोरे, मार्तंड भुरले, संतोष भुसारी, निवास ठाकरे, प्रफुल्ल भावे, आशिष सुखदेवे, भैय्यालाल भावे यांच्यासह आदी उपस्थित होते.