ताज्या घडामोडी

महिलांनी बाबासाहेबाणा अपेक्षित असलेली बौद्ध सांस्कृतिक चळवळ अधिक जबाबदारी नि पुढे न्यावी-समतादूत प्रज्ञा राजूरवाडे

तालुका प्रतिनिधी:मंगेश शेंडे चिमूर

14 ऑक्टोबर 1956 हा धम्मचक्र प्रवर्तन दिन धम्मक्रांती करून बाबासाहेबाणी भारतातील बौद्ध संस्कृतीचा नव्याने आरंभ केला त्याच संस्कृतीत संविधान ,स्त्री मुक्तीच्या संदर्भात केलेली महान क्रांती आहे अंधश्रद्धा वर आधारित दैववादाची शिकवण देणाऱ्या स्त्री ला मानसीक गुलामगिरीत बंदिस्त करून ठेवणाऱ्या संस्कृती पासुन तिला मुक्त बुद्धाधम्मचि दीक्षा देऊन केले मानवतावादी अशा नावसमाज निर्मितीकरिता आवश्यक जीवनमार्ग जीवनमूल्ये दाखवून दिले बुद्धा संस्कृतीतच स्त्री पुरुष समानता व स्त्री कडे समानतेने बघण्याची उदात्त दृष्टी आहे .बुद्धा धम्मात स्त्री ला माणूस समजून तिच्या ज्ञानाचा ,समतेचा, स्वतंत्र ,बंधुतेचा मानवी हक्क बुद्ध धम्मात मिळवून दिला व स्त्री मंधील अस्मिता जागृत करून तिच्या आत्मोद्वाराचा मार्ग तिला मोकळा करून दिला अश्या या मानवतावादी बुद्धाधम्माची दीक्षा देऊन बाबासाहेबांनी भारतांतील समस्त स्त्रीच्या विकासासाठी सुखशांतीच्या कल्याणाचा मार्ग दाखवला त्यामुळे बाबासाहेबांना अपेक्षित असलेली बुद्धा संस्कृतीचळवळ अधिक जबाबदारी नि महिला नि पुढे न्यावी त्यातच महिलांचा विकास आहे व हेच आपल्या देशयाची सेवा आहे अश्या ड्रा बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी पारडपार येथील धम्म चक्र परिवर्तन दिनानिमित्त आपल्या प्रमुख मार्गदर्शनात बोलत होत्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सरपंच नीलिमा चौधरी ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे पोलीस पाटील लताताई रामटेके, ग्रामपंचायत सदस्य सुमन मोटघरे ,बुद्ध पंचकमेटीचे अद्यक्स सुधाकर वाघमारे ,काशिनाथ सूर्यवंशी ,संजीव वाघमारे,गुलाब गेडाम, विनोद वाघमारे,होते या कार्यक्रमाचे संचालन गोपीचंद मोटघरे यांनी केले तर आभार विवेक मेश्राम यांनी मानले

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close