ताज्या घडामोडी

महिला मुक्ती मोर्चा चंद्रपूर तर्फे दुर्बल घटकातील मुलींना शैक्षणिक साहित्य व पर्स चे वाटप

मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे

महिला मुक्ती मोर्चा चंद्रपूर जिल्हा तथा शहर तर्फे भारतीय संस्कृती नुसार नवरात्र महोत्सवचे निमित्याने दुर्बल घटकातील मुलींना संघटनेमार्फत शैक्षणिक साहित्य व पर्स चे प्रदान करण्यात आले.
सदर कार्यक्रम करीता adv मदन भैसारे,अजय गोवर्धन, मारोती आत्राम, श्वेता ताई फंदी, कीर्ती ताई गुरूनले, सुषमा कारेवार, सीमा वानखेडे, वैशाली शेंडे, झुली डाकूआ, संगीता मामीलवार, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.महिला मुक्ती मोर्चा चंद्रपूर जिल्हा तथा शहर संघटना अशी अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतात त्यांचे असे उपक्रम पाहुन जनता समाधान व्यक्त करीत आहे व त्यांच्या या कार्याची चर्चा शहरातील नागरिकांमध्ये होत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close