65 वा धम्मचक्र परिवर्तन दिन भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पाथरी च्या वतीने साजरा
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि15/10/2021 रोजी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पाथरी च्या वतीने साजरा करण्यात आला सकाळी ठीक नऊ वाजता परमपूज्य विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले व सामुदायिक वंदना घेण्यात आली याप्रसंगी मा सतीश वाकडे नगरसेवक पाथरी बौद्ध महासभेचे पदाधिकारी नारायणराव पैठने पालकमंत्री शिवराज कांबळे अध्यक्ष प्रज्ञाकर् मुळे उपाध्यक्ष विलास वाकडे कोषाध्यक्ष परमेश्वर धनले कार्यालयीन सचिव पांढरे सर सचिव वामनराव साळवे सचिव डोंगरे सर डॉ जाधव साहेब खंदारे सर साळवे साहेब साहेब एम बी गायकवाड सर्व संघटक इंदुताई वाकडे सचिव सुशीला ताई मनेरे महिला उपाध्यक्षा सुमनबाई साळवे शांताबाई वाकडे रेखाताई मनेरे पोलीस मित्र परीवार समन्वय समितीच्या मराठवाडा महिला विभाग अध्यक्ष सौ.रेखाताई मनेरे या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती आणि पोलीस मित्र परीवार समन्वय समितीच्या वतीने सौ. रेखाताई मनेरे यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला सदरील कार्यक्रमास मोठ्या संख्येने बौद्ध उपासक-उपासिका उपस्थित होते.
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏