ताज्या घडामोडी
माँ साहेब जिजाऊ आणी स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती साजरी
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
ग्रामपंचायत खालापूरी येथे माँ साहेब जिजाऊ आणी स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली यावेळी सरपंच किरण परजने ,सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जितीनदादा वंजारे ,ग्रा.सदस्य सुरेश परजने ,शांतता संमती अध्यक्ष रशीद मामू ,विनायक गवळी,ग्रा.कर्मचारी भागवत वंजारे ,संभाजी परजने,बाप्पू जोगदंड ,हनीफ शेख ,बबलू परजने,इसाक शेख ,सोहेल शेख ,कचरू वंजारे इत्यादीसह अनेक गावकरी उपस्थित होते.