ताज्या घडामोडी

राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी एम.आय.एम पालम चे २ ऑक्टोंबर रोजी धरणे आंदोलन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पालम शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361एफ व अकोला-लातूर राज्य महामार्ग क्रमांक 249,व राज्य महामार्ग क्रमांक 235 परभणी-पालम वर ठिकठिकाणी पडलेले खाड्यामुळे होणारे सततचे अपघाताची गंभीरचा पाहून ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM-PALAM) पक्षाच्या पालम शाखेच्यावतीने खड्डे भरो आंदोलन करण्यासाठी दिनांक 2/10/2021रोजी पालम शहरातील तहसील कार्यालय परिसरात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
नोट:-जर PWD ने 2/10/2021 रोजी पर्यंत खड्डे बुजवले तर आंदोलन स्थगित करण्यात येईल.जर खड्डे बुजवले नाही तर खड्डे बुजवण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM-PALAM) पालम तालुका प्रभारी अध्यक्ष अनिस भाई कुरेशी यांनी पालम तहसील कार्यालयाला निवेदनाद्वारे कळवले आहे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close