ताज्या घडामोडी

स्व.नितिन महाविद्यालयात वाचन प्रेरणादिन साजरा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पाथरी येथील स्व नितिन महाविद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती स्व डॉ ए पी जे अब्दूल कलाम यांच्या जयंती निमित्त ग्रंथालय विभागात प्राचार्य डॉ राम फुन्ने यांच्या मार्गदर्शनात ग्रंथपाल कल्याण यादव यांच्या हस्ते स्व डॉ ए पी जे अबदूल कलाम यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुप्षहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी ग्रंथांचे ओळख आणि वाचन करण्यात आले.या वेळी प्रा संदिप जाधव,किरण घुंबरे,महेश तौर आदी महाविद्यालयातील कर्मचारी यांची उपस्थिती होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close