ताज्या घडामोडी

महिला मुक्ती मोर्चा कडून महात्मा गांधी जयंती साजरी

उप संपादक: विशाल इन्दोरकर

दिनांक 2/10/2022 रोज रविवारला महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त जटपुरा गेट येथील महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांचे विचार महिला मुक्ती मोर्चा संघटनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी अंगीकृत करून संघटनेचे कार्य करू अशी शपथ घेऊन महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली.त्याकरिता संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ॲड मदन भैसारे जिल्हा महासचिव अजय गोवर्धन,चंद्रपूर शहर अध्यक्ष श्र्वेता ताई फंदी महासचिव कीर्ती ताई गुरनूले चंद्रपूर शहर सदस्य सीमाताई वानखेडे अंजली ताई वासनिक, लक्ष्मी ताई तावाडे , दुर्गाताई यादव, गंगाताई भालेशंकर मीना कूमरे, ज्योत्सना हटवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close