ताज्या घडामोडी

ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समिती पाथरी च्या वतीने निवडणुका न घेणे बाबत तहसीलदार यांना निवेदन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दिनांक 13 जानेवारी 2022 रोजी ओबीसी चे राजकीय आरक्षण पूर्ववत करने बाबत व राजकीय आरक्षण पूर्ववत होई पर्यंत निवडणुका न घेणे बाबत चे निवेदन ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समिती पाथरी च्या वतीने मा. तहसीलदार यांना देण्यात आले .याप्रसंगी उपस्थित ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समिती ,पाथरी चे अध्यक्ष प्रल्हाद नाना चिंचाने, कुंडलीकरव सोगे, विश्वनाथ थोरे, रणजित गिराम, नारायण पितळे, शिवाजी पितळे , रंगनाथ पवार , रंगनाथ विरकर, तुकारामजी राठोड, गजानन वाघमारे, दीपक महादार, अजय थोरे, सुनील चव्हाण, केशवराव थोरे, मुंजा शिनगारे अँड. परमेश्वर हारकळ आदीजण उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close