ताज्या घडामोडी

महाराष्ट्र ग्रामीण बँक गिरगांव शाख्याच्या कर्मचाऱ्यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार

प्रतिनिधी: बालाजी कऱ्हाळे वसमत

राज्यतील एकुण ४१२ शाखे पैकी महाराष्ट्र ग्रामीण बँक गिरगांव शाख्येने व्यवस्थापणा मध्ये उत्कृष्ट शाखा म्हणून दुसरे स्थान पटकावल्या बद्दल गिरगांव येथील ग्रामस्थांच्या वतीने शाखा व्यवस्थापक व त्यांच्या संपूर्ण कर्मचारी सहकार्‍यांचा सत्कार करून अभिनंदन केले.
या वेळी विलास रायवाडे जिल्हा परिषद सदस्य,संदिप क-हाळे राष्ट्रवादी विधानसभा सरचिटणीस,निर्मला नादरे सामाजिक कार्यकरत्या,प्रमोद नादरे पत्रकार,मदनराव नादरे भाजपा कार्यकर्ते,शामलाल जाधव,प्रभाकर बारसे पत्रकार, गोविंद क-हाळे राष्ट्रवादी कार्यकर्ते,शाम नादरे शिक्षक व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close