ताज्या घडामोडी
चुरडी गावात एकाच परिवारातील चार लोकांची हत्या

प्रतिनिधी: संजय नागदेवे तिरोडा
तिरोडा तालुक्यात येणाऱ्या चुरडी येथे एकाच कुंटुबातील चौघांची हत्या करन्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतका मध्ये रेवचंद डोगंरू बिसेन 51 वर्ष, सौ मालता रेवचंद बिसेन 45 वर्ष, पोरणिमा रेवचंद बिसेन 20 वर्ष, तेजस रेवचंद बिसेन 17 वर्ष, हे आपल्या घरी झोपले होते. त्यावेळी त्यांची हत्या कशी झाली कुणी मारले असावे. या हत्येचा कारण अध्यापही समजले नसुन. मृतदेह उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे शवविछेदना साठी पाठविणयात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश पारधी व सहकारी बरवैया करीत आहे