ताज्या घडामोडी

अखेर प्रहार च्या लढ्याला यश

माजलगाव येथील मनुर रोड वरील महेबुब नगर वस्ती वर गेले कित्येक वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी जनतेचे हाल होत होते

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष मुस्ताक कुरेशी यांनी अनेक वेळा माजलगाव नगरपरिषद मुख्याधिकारी यांना या प्रश्नाचे निवेदन दिली होती व आंदोलने ही केली होती
आज देशाच्या 75 व्या अमृत महोत्सव दिवशी 15 ऑगस्ट 2022 रोजी नगरपरिषद मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी पाईपलाईनचे उद्घाटन केले प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक अविनाश दादा बनसोडे, नासेर खान वकीलसाब, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष गोपाळ पैंजण, भारत डोंगरे, अविनाश ढंगे, न.प.ओ एस गणेश डोंगरे, पाणीपुरवठा अधिकारी जाधवर साहेब , पत्रकार नाजेर कुरेशी, शेख अखिल एम आय एम तालुका सचिव व वस्तीवरील नागरिक नसीर कुरेशी, सादिक पठाण, जावेद कुरेशी, युनुस कुरेशी, इरफान कुरेशी, मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close