ताज्या घडामोडी
ग्रामपंचायत महादवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न

ग्रामीण प्रतिनिधी : वृषभ कामडी मोटेगाव
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्या निमित्त ग्रामपंचायत महादवाडी येथे . त्यांच्या छायाचित्राला हार अर्पण करुन स्वराज्याची गुळी उभारून छत्रपति शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. या निमित्त चिमूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी साहेब,रोषणभाऊ ढोक उपसभापती चिमूर पंचायत समिती, ग्रामपंचायत शंकरपुरचे युवा सरपंच वारजूरकरजी गावाचे संरपच भोजराज कामडी व उपसंरपच ग्रामसेवक ग्रामपंचायतचे सदस्य व गावकरी यांची उपस्थित होती.