ताज्या घडामोडी
क्रीडा संकुल ब्रम्हपुरी येथे विविध खेळांचे आयोजन

तालुका प्रतिनिधी:सनम रा. टेंभुर्णे
नगर विकास विभाग अंतर्गत चंद्रपूर जिल्हास्तरीय विविध क्रीडा स्पर्धा दिनांक 2 जानेवारी ते 5 जानेवारी पर्यंत आयोजित करण्यात आलेली आहे. स्पर्धेला लोंकाचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धाकांमध्ये खूप उत्सुकता दिसत आहे. स्पर्धा सुरु असल्यामुळे दिनांक 2 जानेवारी ते 5 जानेवारी ला इतर खेळाळुंसाठी क्रीडा संकुल ब्रम्हपुरी हा बंद राहील असा आदेश मुख्याधिकारी नगर परिषद यांनी काढलेला आहे.