ताज्या घडामोडी

नेरी येथे अण्णाभाऊ साठे यांचा 52 वा पुण्यतिथी कार्यक्रम

शहर प्रतिनिधी : संजय दडमल नेरी

साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची 52 वी पुण्यतिथी दिनांक 18 जुलै 2021 रोजी मातंग समाजाकडून करण्यात आली .
यावेळी साहित्य सम्राट लोक शाहिर अण्णाभाऊ साठे स्मारक समिती नेरी चे
अध्यक्ष किशोर उकुंडे ,उपाध्यक्ष राजू बावणे , सचिव सुनील मुंगले , कोशाअध्यश सुदर्शन बावणे ,प्रसिद्ध प्रमुख प्रीतम डोंगरे ,आशिष ऊकुंडे ,आणि सदस्य आकाश उकुंडे ,गुडू डोंगरे ,हरीचंद शेंडे आणि सर्व मातंग समाज उपस्थित राहून पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
या दोन वर्षामध्ये जेकाही मातंग समाजावर संकट आले आहे ते संकट दुर करन्या करीता अण्णाभाऊ साठे महामंडळा कडून सरकारने लोन च्या स्वरूपात मातंग समाजाला मदत करावी असे साहित्य सम्राट लोक शाहिर अण्णाभाऊ साठे स्मारक समिती नेरी चे अध्यक्ष किशोर उकुंडे बोलतांना म्हणाले.
कार्यक्रमाचे संचालन प्रितम डोंगरे यांनी तर आभार सुदर्शन बावणे यांनी मानले

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *