ताज्या घडामोडी

वाघाळा प्राथमिक आरोग्य केंद्राला अँबुलन्स उपलब्ध

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

प्राथमिक आरोग्य केंद्र वाघाळा ला 102 अँबुलन्स उपलब्ध झाली या अँबुलन्सच पूजन करतांना माजी शिक्षण व आरोग्य सभापती दादासाहेब टेंगसे साहेब हे होते यावेळी अँबुलन्स प्राथमिक आरोग्य केंद्र वाघाळा च्या ताब्यात देण्यात आली. यावेळी जि.प.सदस्य माणिक अप्पा घुमरे,सरपंच बंटी पाटील घुमरे,आरोग्य अधिकारी,आरोग्य सेविका, आशा वर्कर व नागरिक उपस्थित होते .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close