ताज्या घडामोडी
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या कार्यकारिणी सदस्य पदी निवड झाल्या बद्दल सौ.मिराताई दादासाहेब टेंगसे यांचा संयुक्त सत्कार
जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी
परभणी जिल्हा परिषद सदस्यांची स्थायी समितीची सभा बोरी ग्रामपंचायत येथे संपन्न झाली या वेळी महाराष्ट्रपशु वमत्स्य विज्ञानविद्यापीठाच्या कार्यकारिणीसदस्यपदीनिवड झाल्या बद्दल सौ.मिराताई दादासाहेब टेंगसे यांचा संयुक्त सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा परिषदचेच्या अध्यक्षा निर्मलाताई विटेकर ,उपाध्यक्ष अजयराव चौधरी ,समाज कल्याण सभापती रामराव उबाळे ,महिला बालकल्याण सभापती शोभाताई घाडगे, शिक्षण व आरोग्य सभापती अंजलीताई आनेराव ,जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव ,मंजुषा कापसे ,जिल्हा परिषद पाणीपुरवठा आरोग्य विभाग बांधकाम विभाग शिक्षण विभाग समाज कल्याण अधिकारी जिल्हा कृषी अधिकारी सर्व विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते .