ताज्या घडामोडी
शाळा व्यावस्थापन समितिच्या अध्यक्षपदी अजहर शेख तर उपाध्यक्षपदि सोपान मूधावने यांची निवड

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि.21/07/2022 रोजी हादगाव बु ता.पाथरी येथील ईंदिरानगर जि.प.शाळा येथे शाळाव्यावस्थापन समितिच्या अध्यक्ष पदि अजहर शेख तर उपाध्यक्षपदि सोपान मूधावने ,तर सदस्यपदि ईसराईल शेख ,दिपक नरवडे ,कीसन खरात,ईसाक शेख ,जकीर शेख,अहेमद शेख,विश्वनाथ नखातेयांची निवड करण्यात आली यावेळी मूख्याध्यप कुलकरणी रफीक तांबोळी,फेरोज पठान,शकील शेख,नसिर पठान,फारुक पठान ,रतन शेख,शहेबास खान,मूजाहिद पठान,रंदाबाई मूधावने, शेख शाहेद,अशोक नरवडे,भाउराव भोसले,दलित नरवडे,ईसुब शेख,आसीम शैख,मिलिंद खरात,बाळु वावळे,मुजिब कुरेशी,शेख फतरु,आसिम शेख सर्व पालक उपस्थीत होते,सर्व शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.