ताज्या घडामोडी
सौ.मिरा टेंगसे यांची विद्यापीठ सदस्यपदी निवड

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
सौ.मिरा टेंगसे यांची विद्यापीठ सदस्यपदी निवड झाली टेंगसे परीवाराचे आदरनिय डाॅक्टर आत्माराम टेंगसे (बापु) संत जनाबाई शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष पदी विराजमान. संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकित दणदणित विजय. यानिमित्त सत्कार करण्यात आले. या वेळी.लक्ष्मणराव आबा टेंगसे गंगाधरराव गायकवाड.शिवाजीराव टेंगसे माजी शिक्षण व आरोग्य सभापती दादासाहेब टेंगसे कुषी व पशुसंवर्धन सभापती तथा महाराष्ट पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ च्या कार्यकारणी सदस्य सौ. मिरा दादासाहेब टेंगसे केद्रप्रमुख रोहिदास टेंगसे सर व सर्व ग्रामपंचायत सदस्य व सर्व गावकरी मंडळी ग्रामपंचायत कार्यालय रेणापुर हे उपस्थित होते.