ताज्या घडामोडी
खडसंगी येथे कोविड लसीकरण केंद्र सुरु

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर
आज दि.३१/०३/२०२१रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र खडसंगी येथे कोवीड१९ लसीकरण केंद्राचे उद्घाटन मा.पुंडलीकराव मत्ते साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. 60 वर्षे वरील सर्व नागरिकांनी व 45 वर्षे वरील दुर्धर आजार (BP , sugar , Heart ,disease , Kidney disease ,sickel cell disease ) व इतर आजार असलेल्यांनी कोरोना लस घेण्याकरीता लवकरात लवकर कोविड लसीकरण केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र खडसंगी येथे यावे . उद्घाटना प्रसंगी मा.मेश्राम सर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.कामडी.वैदयकीय अधिकारी आणि अतुल मेटांगे व सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.