ताज्या घडामोडी
परभणी जिल्हया मध्ये ओला दुष्काळ जाहीर करा
जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी
भारतीय जनता पार्टी परभणी च्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन देवुन
परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून परभणी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना तातडीने 50 हजारांची आर्थिक मदत देण्यात यावी ,अशी मागणी करण्यात आली,उपस्थित मा.आ. मोहन भाऊ फड, सुरेश भुमरे जिल्हाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा परभणी,जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब भालेराव,भाजपा नेते राधाजीराव शेंळके, आयोजक तालुकाध्यक्ष भाजपा अरुणराव गवळी,जिल्हा उपाध्यक्ष माधवराव चव्हाण, जिल्हा चिटणीस भाजपा आनंदराव बनसोडे,भाजपा युवा मोर्चा जिल्हा चिटणीस विजयराव साखरे,नागेशराव ठाकूर, परभणी जिल्हातील शेंतकरी बांधव मोठ्यात संख्येने उपस्थित होते.