ताज्या घडामोडी
युवती घरुन लापता
शहर प्रतिनिधी : संजय नागदेवे तिरोडा
तिरोडा तालुक्यातील गांगला येथील युवती सौ दर्शना विलास तुमसरे वय 30 वर्ष ही दोन महीण्या पुर्वी आपल्या माहेरी नवेगाव खु. येथे आली होती व ते दिनांक 22-8-२001 रोजी 2 वाजताच्या सुमारास घरुन निघुन गेली व ती आत्तापर्यंत घरी आलीनाही.
सदर युवती मानसीक रुग्ण असुन हिचा वर्णन पातड बांधा उंची 5 फुट गळ्यात काळी गाठी त्या मध्यॆ दोन सोन्याचे मनी आहेत व समोरचा वरचा दात पडलॆला असुन उजव्या हातावर गोदना ने ललीत नाव खोदलेला आहे . ही युवती आपल्या वडीलाचया घरुन गेली आहे.सदर युवती आढलयास तिचे वडील
देवराव शेंडे नवेगाव खु. मो.नबर 7507785389 वर संपर्क साधावा किंवा तिरोडा पोलीस स्टेशन ला संपर्क साधावा