ताज्या घडामोडी

न्यु महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी मा श्री.किशनराव वाघमारे यांची निवड

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दि ११/०८/ २०२१ मा श्री.किशनराव केशवराव वाघमारे रा.बांदरवाडा यांना , राज्याध्यक्ष सन्माननीय पंढरीनाथ पाटील यांच्या आदेशानुसार न्यु महाराष्ट्र गावकामगार पोलीस संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री अशोक गणपतराव गोरे यांनी एका नियुक्तीपत्रकाव्दारे निवड केली, महाराष्ट्र राज्य परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती केली ,या संघटनेशी एकनिष्ठ राहुन प्रामाणिकपणे सेवा ३वर्षा च्या मुदती करीता सदरचे नियुक्ती पत्रक देण्यात आले , कार्यकारणी जाहीर करण्यात आली या मध्ये ता अध्यक्ष.मा श्री किशनराव केशवराव वाघमारे बांदरवाडा,व्यंकाजी पांडुरंग वाळके जैतापूरवाडी(ता.उपाध्यक्ष),बजरंग रामसिंग राठोड कानसुर तांडा(ता.सचिव), हरिभाऊ रामजी पवार आनंदनगर तांडा(ता.कोषाध्यक्ष),गौतम सिताराम घागरमाळे कानसुर(ता.संघटक), मिराताई किशनराव गायकवाड पोहेटाकळी ( महिला तालुका अध्यक्ष ),यांची निवड निवड न्युज महाराष्ट्र राज्य गावकामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गोरे पाटील, जिल्हासचिव सुरेशराव देंडगे पाटील, जिल्हासंघटक सुनिलजी गोरे पाटील, जिल्हा कार्यकारि अध्यक्ष गजानन शिंदे पाटील, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख साखरे पाटील, जिल्हा समन्वयक दत्तराव सवणे पाटील, धनले पाटील,सेलु ता.अध्यक्ष डोंगरे पाटील,मानवत ता.अध्यक्ष सुर्वे पाटील, सोनपेठ तालुका अध्यक्ष चव्हाण पाटील इ.मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले.सदरील कार्यक्रमास गिरी पाटील, बुधवंत पाटील,वाघमारे पाटील,पारवे पाटील, पंडित पाटील,मानवत कार्याध्यक्ष गाढे पाटील,थोरे पाटील, मानवत सहसंघटक नारळे पाटील,पवार पाटील,इ.बहुसंख्य पोलीस पाटील उपस्थित होते.
सदरील कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा कार्यकारी अध्यक्ष गजानन शिंदे पाटील, महिला जिल्हाध्यक्षा ज्योतीताई धनले पाटील ,सवणे पाटील यांनी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close