गायीची अंत्यविधी ही माणसाच्या सारखी धार्मिक पद्धतीने करा-गौसेवक नितीन जाधव गोगलगावकर

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
राजमाता गोमाता मूर्तीमुखी पडलेली गायचे अंत्यविधी हा माणसाच्या सारखा धार्मिक चांगल्या पद्धतीचा करा असे प्रतिपादन राष्ट्रीय गौसेवक नितीन जाधव गोगलगावकर
माता इंद्रायणी गोशाळा सर्व गोशाळेतील संचालकांनी आदर्श घ्यावा कारण प्रत्येक गाय मूर्तीमुखी पडली तर खड्डा करून तिचा अंत्यविधी केला पाहिजे सर्व गोसेवकांनी व गोशाळेतील सर्व इतर कोणत्याही ठिकाणी जर आपली गाय मूर्तीमुखी पडली असेल किंवा मरण पावली असेल शेतकरी असो किंवा कोणी असो सर्व शेतकरी बांधव वर्गांना किंवा इतर गोरक्षकांनाही पशुसंवर्धन विभागासो इतर कोणताही उघड्यावर न टाकता आपण आपल्या क्षेत्रात परिसरामध्ये राजमाता म्हणजे गोमाता जसा आपण माणसाचा अंत्यविधी करतो तसाच गोमातेचा सुद्धा अंत्यविधी चांगल्या पद्धतीने करावा हेच खरा हळद कुंकू मीठ अगरबत्ती दिवा पूजा अर्चा करून गोमाता की जय असे नामस्मरण करत इतर आदर्श माता इंद्रायणी गोशाळा गंगाखेड रोड या गोशाळेचा सर्व जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्वांनी आदर्श घ्यावा गौरक्षक सेना परभणी चे जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी स्वतः पाहणी करून व गाईची अंत्यविधी करण्यात ची सेवा करण्यात आली याप्रसंगी माता इंद्रायणी गोशाळेचे संचालक दत्ता पहारे तसेच जेसीबी चालक दत्ता दुधाटे आणि इंद्रायणी माता गोशाळा सर्व गोपालक व गोसेवक गुरखी आजूबाजूचे शेतकरी बांधव उपस्थित होते अशी माहिती राष्ट्रीय गौसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे दिली.