ताज्या घडामोडी
पाडळी येथील बुद्ध विहारात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

जिल्हा प्रतिनीधी:अहमद अन्सारी परभणी.
“जग बदल घालुनी घाव मज सांगून गेले भीमराव” असे सांगून आपल्या अखंड आयुष्यात लेखणीतून कामगार ,कष्टकरी गोरगरीब जनतेला न्याय देणारे व अंधश्रद्धा निर्मूलनाच मोठ काम केलेले ,तसेच “पृथ्वी ही शेष नागावर वसली नसून ती कष्टकरी ,कामगाराच्या तळहातावर वसली आहे असं ठणकाऊन सांगणारे थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन.
पाडळी येथील बुद्ध विहारात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करताना भारतीय विद्यार्थी संघटनेचे मराठवाडा उपाध्यक्ष डॉक्टर जितीनदादा वंजारे ,सामाजिक कार्यकर्ते प्रदीप सरवदे ,सामाजिक कार्यकर्ते माऊली सिरसाट ,सूर्यकांत सरवदे ,विशाल सरवदे ,नाना सरवदे ,नितीन सरवदे ,रमेश वाल्हेकर ,पवन कांबळे ,अक्षय तुरुकमारे,शुभम सरवदे , हे उपस्थित होते.