ताज्या घडामोडी

पत्रकारीतेला लागल ग्रहण

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

सांडू पत्रकारा नंतर आता बोगस पत्रकाराची वृतपत्राने केली हाकाल पट्टी

सदरील बातमीचा आढावा “पत्रकार संरक्षण समीतीने या पूर्वीच घेतला होता हे विषेश…!

नादेड येथील वृतपत्रातील बोगस हप्ते खाऊ पत्रकाराचा काल राजीनामा घेवुन हाकालपट्टी करुन बाहेर चा रस्ता दाखवला
कोल्हापुर येथील एका नेत्या सम शिर्षक आसलेल्या नादेड येथील आवृतीत च्या वृतपत्रात काम पहात असलेल्या बोगस बनावटगीरीचा मास्टर मांईड अनेक गूंन्हात अडकलेल्या या उपद्रवीने ” सकाळी बातमी दुपारी फोन “करून बातमी वाचली का मग मी केंव्हा भेटू आमच्या वरीष्टाना द्याव लागत सांगुन वसुली करत असे वरीष्ठ गप्प का बसायचे हे मात्र अजुन गुलदस्तात आहे.
नगर पालीका ,पोलीस खाते याच्या या ऊपदव्याला कंटाळून होत त्यातुनच नोटीस दील्याच बोलल्या जात‌ आहे.
गळयापर्यंत आल्यामुळे याचा पापाचा पाढा आश्रयदातानीच वरीस्टापुढे वाचला त्यामुळे काल राजीनामा धेवुन हाकालपट्टी करण्यात आलल्याची बातमी आहे.
जीथे जातो तेथे खातो त्यामुळे आज पर्यत अनेक वृतपत्राची फसवणुक केल्यामुळे प्रत्येकानेच हाकालपट्टी च झाली
आठ हजार रूपय मानधन वर कामकरणारा हा गरीब पत्रकाराची स्थावर मालमत्ता करोडों रूपयात असल्यच बोलल्या जात त्यामुळे cbi चोकशी होणारचं,
बनावटगीरी करून शासनाच्या समिती सदस्यत्व लाटणारा चोराची पाठ शाळा चालवणारा संपादकाने एका जेष्ट पत्रकाराला याच पुर्नरवसन करण्याचा घाट धातला व त्यामुळेच पुर्नरवसन आंगासी आल असी चर्चा असली तरी भस्मासुरान डोक्यावर हात ठेवला हे मात्र खरय
सांडूची पत्रकारीती नांदेड व या बोगस पत्रकाराची पत्रकारीता नांदेड एकाच महीण्यात दोघांची हाकालपट्टी वृतपत्राने केली त्यामुळे पुढचा नंबर कोणाचा हि चर्चा महाराष्ट्र भर आहे.
पत्रकारीतेला काळीमा फासणार्या पत्रकाराचा सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close