पाथरी ग्रामिण रूग्णालयात भव्य तालुका स्तरीय आरोग्य मेळावा संपन्न
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
आज दिंनाक 21/04/2022 गुरुवार रोजी पाथरी ग्रामिण रूग्णालयात भव्य तालुका स्तरीय आरोग्य मेळावा संपन्न या आरोग्य शिबीरित सर्व रूग निदान तपासणी करण्यात आली. त्वाचा रोग कान नाक घसा बि.पी शुगर थाँयराईड कर्करोग दंतरोग व क्षयरोग मनोविकार रोग ईत्यादीची तपासणी करुन औषध गोळ्या व ईजेशन देण्यात आले व या कार्यक्रमाचे उदघाटक पाथरी विधान सभा चे आमदार सुरेश वरपुडकर व या कार्यक्रमाचे अध्यक्ष विधान परीषदचे आमदार अब्दुल्लाखाँन दुर्राणी व संयोजक व मार्गदर्शन जिल्हा शल्य चिक्तीतस डाँ बालासाहेब नागरगोजे व उपसंचालक आरोग्य सेवा औरगाबाद डाँ सुनिता गोलहाईत. तालुका आरोग्य अधिकारी मोहमद सिराज गटशिक्षण अधिकारी मुकेश राठोड व पाथरी ग्रामिण रूग्णालयातील सर्व डाँकटर व नर्स व सर्व कर्मचारी हजर होते.हे आरोग्य शिबीर सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यत घेण्यात आले. व या आरोग्य शिबीरास ग्रामिण व शहरातील लोक मोठ्या संख्येणे हजर होते.