प्रत्येक एकादशीला विष्णुसहस्त्रनाम वाचन पाठ केले पाहिजे

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
प्रत्येक एकादशीला विष्णुसहस्त्रनाम एक तरी पाठ वाचन केले पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रीय सांस्कृतिक कलावंत नितीन जाधव गोगलगावकर यांनी केले
ज्या एकादशीच्या निमित्ताने सामुदायिक विष्णुसहस्त्रनाम पारायण आरती प्रसाद धार्मिक कार्यक्रम आयोजित विठ्ठल रुक्मिणी मंदिर वृंदावन कॉलनी कारेगाव रोड परभणी येथे दिनांक आठ फेब्रुवारी 2025 रोजी येथे संपन्न झाला याप्रसंगी विष्णुसहस्त्रनाम उपासना मंडळ परभणी शहर संयोजक ह भ प सुरेश धावडकर विष्णुभक्त बालाजी तुंगेनवार डी टी रत्नपारखे विष्णुसहस्त्रनाम उपासना महिला मंडळ च्या सदस्य मंदाकिनी काकू कनकदंडे सुरेखा लखमले कल्पना धावडकर यावेळी वीर वारकरी सेवा संघ राष्ट्रीय कार्याध्यक्ष राष्ट्रीय वारकरी लोकल कलावंत नितीन जाधव गोगलगावकर यांनी प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक एकादशीला विष्णुसहस्त्रनाम पारायण हरिपाठ ते वाचन तसेच इतर धार्मिक सप्ताह कीर्तन महोत्सव पारायण साठी कुठेही जायला पाहिजे आणि आपली सेवा द्यायला पाहिजे घरात टीव्ही पाहिल्यापेक्षा कीर्तन नामस्मरणामध्ये आपले जीवन वेळ तिथे द्यायला पाहिजे असं याप्रसंगी प्रतिपादन व्यक्त केले वृंदावन कॉलनी महिला मंडळ व विष्णुसहस्त्रनाम सर्व उपासक उपस्थित होते अशी माहिती विष्णू भक्त पारायण वाचन सुरेश महाराज धावडकर यांनी पत्रकाद्वारे दिली.