ताज्या घडामोडी
जिओ पेट्रोल पंप समोर दोन अज्ञात वाहनाची धडक
तालुका प्रतिनिधी:सनम रा. टेंभुर्णे ब्रम्हपुरी
ब्रम्हपुरी येथील नागभीड रोड शासकीय तंत्रनिकेतन जवळील स्थित जिओ पेट्रोल पंप च्या अगदी समोर दोन चार छकुली अज्ञानी वाह्नांची जोरदार धडक झालेली आहे. सुदैवाने कोणाची जीव हानी झालेली नाही अशी बातमी मिळालेली आहे. एक वाहन नागभीड वरून आणि दुसरा वाहन ब्रम्हपुरी वरून जात असल्याचे माहिती मिळाली. या अपघातात वाहनानांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शासकीय तंत्रनिकेतन ते देलनवाडी पर्यंत रोड च्या दोन्ही बाजूनी लाईट लावावे याकडे प्रशासनाने लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.