ताज्या घडामोडी

महाराष्ट प्रदेश संघटक पदी अहमद अली अन्सारी यांची नियुक्ती

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे

दिंनाक 23/102023सोमवार रोजी महाराष्ट मुस्लिम युवक प्रतिष्ठाण या सामाजिक संघटनेच्या महाराष्ट प्रदेश संघटक पदी अहमद अली अन्सारी रा.पाथरी जि.परभणी यांची नियुक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अजरोदीन शेख व प्रदेश उपअध्यक्ष अड रियाजखाॅन यांनी नुकतेच बारामती येथे आयोजित मिटींग बैठकीत नियुक्ती केली आहे
अहमद अली अन्सारी हे गेल्या आठ वर्षा पासुन महाराष्ट प्रदेश संघटक या पदावर कार्यरत होते व त्याची या पदावर फेर निवड करण्यात आली.त्याच्या सामाजिक कार्य व संघटना वाढविण्यासाठी चे कार्य पहाता त्याची महाराष्ट प्रदेश संघटक पदी नियुक्ती पञ व ओळख पञ देण्यात आले या नियुक्ती बदल प्रदेश उपअध्यक्ष अड रियाज खाॅन अड मुजाहेद अन्सारी अड जमिलुर रहमान अन्सारी अड मसुद हुसेन शेख अजहर हदगावकर रइस कुरेशी अजहरशेख बदनापुरकर अयुबखाॅन सपादक ईफतेखार बेलदार अलताफ अन्सारी आदीनी अभिनंदन केले व पुढिल वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close