ताज्या घडामोडी
चिमुर पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांचे सुयश

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
नुकत्याच रोटरी क्लब तर्फे घेण्यात आलेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत चिमुर पब्लिक स्कुल च्या विद्यार्थांनी मारली बाजी या स्पर्धे मध्ये नयन रविंद्र कावरे याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभुषे साठी प्रथम क्रमांक मिळाला शेतकरी वेशभुषे साठी तन्मय मधुकर भोयर याला द्वितीय क्रमांक मिळाला सावित्रीबाई फुले वेशभुषे साठी धनश्री विकास बनकर हिला तृतीय क्रमांक मिळाला तर डान्स स्पर्धे मध्ये आर्या धोंगडे, तन्मय भोयर , स्वराज जिवतोडे , लावण्या कुर्वे , रिधीमा हजारे , लोमंशी ढवळे , गितेश गर्मोडे व धनश्री बनकर यांनी भाग घेऊन यश संपादन केले . सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय चिमुर पब्लीक स्कूल च्या मुख्याध्यापीका सौ संध्या इंदुरकर , शिक्षिका अश्विनी आत्राम व आपल्या आई वडीलांना दिले