सावित्रीबाई फुले स्त्रीअस्तित्वाचा गौरव-समतादुत प्रज्ञा राजुरवाडे

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
विविध क्षेत्रात उंच भरारी घेनार्या समस्त स्त्रीयांच्या कर्तुत्वाचा पाया स्त्री शिक्षनाच्या कार्यातून ज्योतीबाफुले व सावित्रीबाई फुले नी रचला त्यांची काळाच्या पुढे बघन्याची दृस्टी अनेक पिढ्याना दिशा देनारी आहे प्रचंड प्रवाहाच्या विरोधात जाऊन उदात निस्वार्थी योग्य समाजसुधारनावादी भूमीकेवर कार्य करून भारतिय स्त्रीयाचे मुक्तीचे पाऊल स्त्री अस्तित्वाचा गौरव म्हनजे सवित्रीबाई फुले होय असे प्रतीपादन डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टि पुणे च्या समतादुत प्रज्ञा राजूरवाडे यांनी गदगाव येथे सवित्रीबाई फुले जयंतीनिम्मीत आपल्या प्रमुख मार्गदर्शनात बोलत होत्या

या कार्यक्रमाचे अध्यक्ष रंजित शंभरकर होते तर प्रमुख अतिथी भंदत डॉ ध्ममचेती डॉ सतीष वारजुरकर माजी जिल्हापरिषद अध्यक्ष कांग्रेश कमिटी डॉ मदन रामटेके,शैलेंद्र बारसागडे ऐनसिआर रिपोर्टर महारास्ट्र राज्य जगदीश मेश्राम भिम आर्मी तालुका अध्यक्ष,सरपंच लोकनाथ रामटेके,महारास्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनाच्या सहसचिव कल्पना महाकाळकर छ्त्रपाल लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना समतादुत प्रज्ञा राजूरवाडे म्हणाल्या की सवित्रीबाई फुले शिक्षनाच्या दीपस्थ्ंभ होत्या त्यांचे जिवन आम्हाला शीकवते की शिक्षण हे सर्वात मोठे स्त्रीच्यासक्षमीकरनाचे माध्यम आहे आपल्या मुलामूलिना उच्च्य शिक्षण द्या घरात समानतेने वागवा मुलीमधिल सुप्तगूनाना ओळखुन तिला व्य्क्त होन्यासाठी प्रेरित करा मुलीना उच्च्य शिक्षण देवून ऐका पिढीला सक्षम करा ज्ञान हेच खरे सामर्थ्य आहे सावित्रीबाई फुले च्या शिक्षनप्रेमामुळे आज अनेक स्त्रीयाच्या जिवनाला स्वंत्रय अस्तीत्व मिळाले त्याच्या कार्याचा आदर्श घेत समाजात शिक्षण समता स्त्री अधीकार वंचित घटकाच्या न्यायासाठी योगदान देने गरजेचे आहे सवित्रीबाई फुलेच्या विचारातुण समाजात सकारत्म्क बदल घडविने आपली जबाबदारी आहे त्यांच्या विचाराना कृतीत उतरवून घराघरात सवित्री निर्माण करावे असे सविस्तर मार्गदर्शन समतादुत प्रज्ञा राजूरवाडे यांनी केले या कार्यक्रमाचे आभार तेजस शंभरकर यांनी मानले.