पाथरी विधानसभा मतदारसंघात14उमेदवार रिंगणात
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 33 उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र परत घेतल्यामुळे आता पाथरी विधानसभा मतदारसंघात 14 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. उमेदवारी परत घेतलेल्या उमेदवार मध्ये गोविंद मदन घांडगे अपक्ष ,गयाबाई माधवराव फड अपक्ष, अली शेर महेबूब पाशा अपक्ष ,दादासाहेब रामराव टेंगसे अपक्ष, रवींद्र विठ्ठलराव देशमुख अपक्ष, रंगनाथ मोहनराव सोळंके अपक्ष ,नितीन रामराव लोहट अपक्ष , मंचक सागरराव बचाटे अपक्ष, बालासाहेब तुकाराम पौळ अपक्ष, मीरा कल्याणराव रेंगे अपक्ष, समीर गणेशराव दुधगावकर अपक्ष, सचिन निसर्गध रि सो.पार्टी,अरुण सितारामजी कोल्हे अपक्ष, सर्जेराव बाजीराव फंड अपक्ष, संजय किशनराव कछवे अपक्ष ,मोईज अन्सारी अब्दुल कादर अपक्ष ,मुंजा ज्ञानदेव कोल्हे अपक्ष, बापू रावसाहेब कोल्हे अपक्ष, जगदीश बालासाहेब शिंदे अपक्ष, अर्जुन रामराव साबळे अपक्ष, अभिजीत आनंदराव कदम अपक्ष, प्रल्हाद दत्तराव पाटील अपक्ष, भास्कर रामकिसन बेदरे अपक्ष, मोहन जनार्दन कुलकर्णी अपक्ष,अतीश बापूराव गरड अपक्ष, संतोष मुंजाभाऊ गवळी अपक्ष, तुकाराम धोंडीबा रुमाले अपक्ष, ज्ञानेश्वर अच्युतराव काळे अपक्ष,मो. फयाजोदिन मो नवाजूदिन अन्सारी ओ इ म एइ, संदीप सोपान दातरे अपक्ष ,शेख मुस्ताक शेख रज्जाक अपक्ष, यांनी आपली उमेदवारी मागे घेतले
निवडणूक रिंगणात राहणार 14 उमेदवार राजेश उत्तमराव विटेकर राष्ट्रवादी काँग्रेस अ वरपूडकर सुरेश अंबादास काँग्रेस, सईद खान शेरगुल खान रा.स.प ,जाधव गणेशनाथ आदिनाथ स्वराज्य शक्ती सेना, त्रिंबक देविदास पवार ऑल इंडिया हिंदुस्तान काँग्रेस, सुरेश किशनराव फड वंचित बहुजन आघाडी, अब्दुल्ला खान लतीफ खान दुर्रानी अपक्ष, अर्जुन ज्ञानोबा भिसे अपक्ष, किशोर कुमार प्रकाश शिंदे अपक्ष, चंद्रसिंग एकनाथ नाईक अपक्ष, माधवराव तुकाराम फड अपक्ष, राजेश बालासाहेब पाटील अपक्ष, शिवाजी देवजी कांबळे अपक्ष, समाधान अश्रुबा साळवे अपक्ष इत्यादी उमेदवार रिंगणात आहेत.