डॉ बाबासाहेब आंबेडकराची ध्ममक्रांती सविधानात्म्क बौद्धरास्ट्रनिर्मिती आहे-समतादुत प्रज्ञा राजूरवाडे

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956ला अशोक विजयादशमीदिनी नागपुरच्या पवित्र दिक्षाभूमी वर धर्मान्तर करून जे युध्दाने जिंकता येत नाही ते बुधाच्या धम्माने जिंकता येते अशी ध्ममक्रांति करुन जगाला प्रथम बौद्धध्म्म हा विस्वधर्म दिला तथागताचे तत्वज्ञान विस्वशांतीचा पंचशिलाचा संदेश देणारे मानवतेच्या रक्षनासाठी मार्गदर्शक आहे ही मानवी कल्यानाच्या वीजयाची मानवतावादि ध्ममक्रांती आहे भारतिय सविधानाच्या माध्यमातून बबासाहेब यांनी देशातिल नागरिकाना स्नमान व भेदभावरहित जिवन जगन्याचा अधिकार दिला तर धर्मान्ताराने संपुर्ण मानव कल्यानासाठी आपले जिवन सुखी आंनदि करन्याचा बौद्धध्ममाचा मार्ग दाखविला म्हनुन डॉ बाबासाहेब आंबेडकरानी केलेली तथागताची ध्ममक्रांती ही सविधानात्म्क बौद्धरास्ट्रच आहे

असे प्रतीपादन डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टि पुणे च्या समतादुत प्रज्ञा राजूरवाडे यांनी शिवनपायली येथे नागसेन ध्ममकूटी मिलिंद स्मारक मंडळ बौद्धपंचकमेटी नवयुवक युवा शाखा च्यावतीने 68 व्या ध्ममचक्रप्रवर्तदिन व विजयादशमी सोहळ्याचे आयोजन केले होते त्यावेळी आपल्या प्रमुख मार्गदर्शनात बोलत होत्या या कार्यक्रमाचे बौद्धपंचकमेटी अध्यक्ष अंबादास पाटील प्रमुख मार्गदर्शक बार्टिच्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे,प्रमुख पाहुणे ऐकनाथ गोंगले,सिमाताई रामटेके,बेबीताई डेकाटे,नदाताई खोब्रागडे कवडु पाटील,मेघराज खोब्रागडे,विस्वनाथ मेश्राम ,शोभाताइ डेकाटे उपस्थीत होते पुढे बोलताना समतादुत प्रज्ञा राजूरवाडे म्हणाल्या की सम्राट अशोकाच्या काळात भारत देश हा बौद्धमय होता जगातिल पहीली आर्थिक महासत्ता होता म्हनुन बौद्धध्ममाचा प्रचार हे सविधानात्म्क चळवळ आहे बौद्ध ध्मम कर्मकाण्ड नाकारुन मानसीकता बदलन्याची जिवन जगन्याची प्रक्रिया आहे पंचशिल त्रिशरण अस्ठागिक मार्ग 22 प्रतिज्ञा विश्ववाच्या मानवी कल्यानाचे धार्मीक मानसिक शैक्षणिक राजकीय आर्थिक क्षेत्रात परिवर्तन करन्याची समता बंधूताची न्याय परंपरा आहे जगाला युध्द नको आहे बुधा हवा आहे यासाठी आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात बाबासाहेब यांनी केलेली ध्ममक्रांती शीकवली पाहीजे जे बुधाला लोकल्याणकारी समाजाचे रुप अभीप्रेत होते तेच सविधानात आहे म्हुणन बौद्ध ध्ममाचा प्रचार करने ही मानवसेवा आहे असे सविस्तर मार्गदर्शन समतादुत प्रज्ञा राजूरवाडे यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनार्धन डेकाटे प्रास्ताविक बालकदास पाटिल तर आभार प्रफुल रामटेके यांनी केले.