ताज्या घडामोडी

पाथरी येथे ६८ वा धम्मचक्र प्रर्वतन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

जिल्हा प्रतीनीधी:अहमद अन्सारी परभणी

भारतीय बौध्द महासभेचे माजी तालुका अध्यक्ष टि.एम.शेळके यांच्या नेतृत्वा मध्ये पाथरी येथे ६८ वा धम्मचक्र प्रर्वतन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आसुन कार्यक्रमास बौध्द अनुयायी मोठ्या संख्याने होते उपस्थीत


सविस्तर वृत्त आसे कि भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायास आशोका विजया दशमी दिनी बौध्द धम्माची दिक्षा दिली यास आपन धम्मचक्र प्रर्वन दिन आसे संबोधीत करतो याच अनुशंगाने पाथरी येथील भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे दि.१२/१०/२०२४ रोजी सकाळी ११:० वाजेच्या दरम्यान ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौध्द महासभेचे माजी तालुका अध्यक्ष टि.एम.शेळके हे होते तर कार्यक्रमास प्रमुख पाहुने म्हणुन पाथरी पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक मंडलवार,पोलीस कर्मचारी मुजमुले,गोपनिय विभागाचे जाधव,वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते प्रकाश उजागरे,माजी जि.अ.टि.डी.रुमाले,युवा नेते दिलीप मोरे,सामाजिक कार्यक्रते शामराव ढवळे,एल.आर.कदम,माजी नगर सेवक विठ्ठल साळवे,माजी नगर सेवक अनिल ढवळे,माजी सभापती डाॅ.घोक्षे,विष्णुधानंद वैराळ,आरविंद कांबळे,सुदाम आण्णा साळवे,आवडाजी ढवळे,शुध्दोधन शिंदे आदी होते तर सदर कार्यक्रमास भारतीय बौध्द महासभेचे माजी ता.अध्यक्ष बि.एन.वाघमारे,मंचक हरकळ,आनंत कांबळे,श्रीरंग पंडित,पत्रकार नागनाथ कडम,पत्रकार राजकुमार कांबळे,पत्रकार दादाराव ढवळे,शाहुराव गायकवाड,आशोक नरवडे,डाॅ.मनेरे,डाॅ.अधिकार घुगे,महेंद्र गायकवाड,विलास ढवळे,राजु गोटे,लिंबाजी ढवळे,के.पी.पांढरे,एम.एन.ढवारे,शिवाजी ढवळे,शिवाजी पंडित,समाधान आवसरमोल,मधुकर ढवळे,संजय उजगरे,नागसेन मनेरे,उत्तम खंदारे जिंतुर सह आदींची प्रमुख ऊपस्थीती होती
सदर कार्यक्रमाच्या प्रारंभी पोलीस निरिक्षक मंडलवार यांच्या हास्ते तथागत भगवान बुध्द व भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प व पुष्पहार आर्पण करण्यात आला याच नंतर वंदनीय भंन्ते आचलानंदजी यांच्या हास्ते धम्मध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष टि.एम.शेळके व बौध्दाचार्य शुध्दोधन शिंदे यांनी उपस्थीत भंन्ते यांच्याकडे बुध्द वंदनेची याचना व्यक्त केली आसता भंन्ते आचलानंदजी यांनी बुध्द वंदनेचे पठन केले कार्यक्रमाच्या शेवटी पत्रकार एल.आर.कदम यांच्या वतीने आन्नदान करण्यात आले
या कार्यक्रमाचे प्रस्थाविक व सुत्रसंचालन आवडाजी ढवळे यांनी केले तर आभार शुध्दोधन शिंदे यांनी मानले सदर कार्यक्रामास बौध्द उपासक,उपासीका,बालक,बालीका मोठ्या संख्याने उपस्थीत होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close