ताज्या घडामोडी

सरकार मान्यताप्राप्त “पत्रकार संरक्षण समिती ” च्या मराठवाडा अध्यक्ष पदी अहमद अन्सारी यांची निवड

मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे

न दैन्यम न पलायनम हे ब्रिदवाक्य घेवून पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी संपुर्ण देशभरात कार्यरत असलेली सरकार मान्यताप्राप्त “पत्रकार संरक्षण समिती” च्या परभणी जिल्हातील पाथरी येथील धडाकेबाज पत्रकार तथा मागील तीन वर्षापासुन राहिलेले परभणी जिल्हाध्यक्ष सय्यद अहमद अन्सारी यांची निवड संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे , राज्य सचिव अनिल चौधरी , पुणे , नंदकिशोर धोञे , रायगढ तर राज्य उपाध्यक्ष रामभाऊ खुर्दळ नाशिक , अन्सारी हे सर्व समाज हितासाठीच लेखणी चालवतात तर ते सामाजिक श्रेत्रात निस्वार्थ पणे आपले योगदान कायम देत असतात, ते पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी नक्कीच लढतील

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close