भारतीय जनता युवा मोर्चा तालुका कार्यकारणी बैठक पवनी भाजप कार्यालयात संपन्न

प्रतिनिधी: गणेश पगाडे लाखनी
मा.श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे महामंत्री भाजयुमो प्रदेश पदाधिकारी दि.17/09/2021च्या भंडारा जिल्हा प्रवास दौरा संबंधित चर्चा,भाजयुमो तालुका युवा वाॅरियर कार्येकारणी गठीत करणे, नवनियुक्त भाजयुमो प.ता. पदाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले मा.तिलकजी वैदे जि. अध्यक्ष भाजयुमो,मा. अनुपजी ढोके जि. महामंत्री भाजयुमो,मा.आशिषजि हटवार विधानसभा संपर्क प्रमुख,मा. अमोलजी उराडे अध्यक्ष भाजयुमो पवनी,मा.मोहनजी सुरकर भाजप प. ता अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थित पार पडली,
सोनूजी कोरेकर, लोकेशजी गभणे भाजयुमो जि. उपाध्यक्ष,दिगांबरजी वंजारी, संकुलजी शहारे, अमोलजी थेरे, आशिषजी घोगरे भाजयुमो प. ता महामंत्री,
परशुरामजी समरीत,गिरीषजी नखाते, प्रमोदजी मेंढे, राजुजी चिंचमलकर, महेशजी फुंडे भाजयुमो प.ता उपाध्यक्ष.
सचिनजी शहारे ता. सचिव,राहुल खोब्रागडे सोशल मीडिया ता.प्रमुख
प्रक्षिक वालदे युवा वाॅरियर ता. संयोजक,चेतन पडोळे, विकास जिभकाटे,अभिषेक रत्नपारखी, लोकेश बिलवने, प्रणय काटेखाये प्रामुख्याने बैठकिला उपस्थित होते.