ताज्या घडामोडी

मानवत येथे पोलीस मित्र परिवार समन्वय समितीची आढावा बैठक संपन्न

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दि.02/ 10/ 2021 रोजी मानवत येथे पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष मा.डॉ. संघपाल उमरे सर, महाराष्ट्र राज्य मा. सुभाष दादा सोळंके मुख्य सल्लागार ,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा माधुरी गुजराती मँडम मराठवाडा महिला प्रमुख सौ.रेखा मनेरे प्रदेश संघटक मा. अहेमद अन्सारी सर मा. शेख अजहर हादगावकर मराठवाडा अध्यक्ष, जिल्हा सचिव मा.शेख ईफत्तेखार बेलदार, व इतर सर्व वरीष्ठाच्या नेतृत्वाखाली आढावा बैठक घेण्यात आली मानवत तालुका अध्यक्ष सौ.अरूणा सोमदक्त भदर्गे यांच्या निवासस्थानी ठिक दूपारी दोन वाजता बैठक घेण्यात आली आणि या बैठकीत सौ.रेखा मनेरे पोलीस मित्र परीवार समन्वय समितीच्या मराठवाडा महिला विभाग प्रमुख यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व मानवत तालुक्यातील सर्व महिला पदधिकारी यांना पुढील रूप रेषा काय राहनार आहे ते सविस्तर चर्चा केली व प्रत्येक तालुक्यात फलक स्थापन करण्यात येणार आहेत याची माहिती दिली या बैठकीस प्रमुख उपस्थिती सौ.जया भदर्गे सौ.वंदना जोंधळे सौ.अर्चना भदर्गे सौ.आशा धापसे यांची प्रमुख उपस्थिती होती अशा प्रकारे मानवत येथे आढावा बैठक संपन्न झाली .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close