ताज्या घडामोडी

मोहमद हाजी अहमद अन्सारी याचा पहिला रोजा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

मुस्लिम धर्मियाचा पविञ महिना रमजान महिना हा 12 मार्च पासुन सुरू झाला आहे मुस्लिम धर्मात रमजान हा महीना पविञ मानला जातो या महिन्पात मुस्लिम बांधव रोजे (उपवास) सत्त्कीचे करतात लहाना पासुनते मोठ्यापर्यत या महिन्यात मुस्लिम बांधव रोजे घरत असतात.अशाच प्रकारे मानवत येथिल साप्ताहिक पाथरी नगरीचे संपादक अहमद अली अन्सारी याचा मुलगा मोहमद हाजी अन्सारी या दहा वर्षीय चिमुकल्याने आपला पहिला रोजा दिंनाक 17 मार्च रविवार रोजी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा खरखत्या उन्हातही दिवस भर अन्नाचा एकही कण व पाण्याचा एकही थेंब ही न घेता काटेकोरपणे यशस्वी पुर्ण केल्या बदल.आई वडील आजी काका चुलते मामा भाउ बहिण व नातेवाइक यानी मोहमद हाजी अन्सारी याचे सर्वा कडुन हार्दिक हिर्दिक अभिनंदन होत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close