पाथरी येथे आरोग्य तपासनी शिबिर व नियुक्तीचे कार्यक्रम
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरीत एकतानगर येथे
सक्षम नारी व बाल कल्याण सामाजिक संघटनाचे वतिने जागतिक महिला दिना निर्मित
मोफत आरोग्य तपासणी शिबीर
व नियुक्तीचे कार्यक्रम ठेवले होते.
या नियुक्ती कार्यक्रमात संघटनाचे-संस्थापक-अध्यक्ष सय्यद समरीन तौफिक यांचे हस्ते व मराठवाडा अध्यक्ष सुलेमान खाॅन व उपाध्यक्ष मिर्झा वाजाहत बेग यांनी मिळुन पाथरी तालुका अध्यक्ष महिला अघाडी वर अंजूम शरिफ खाँन यांची नियुक्ती केले तर
उपाध्यक्ष महिला अघाडी वर कौसर एम.एस खान ,यांची नियुक्ती
व पाथरी तालुका अध्यक्ष पदा वर सय्यद रईस कासिम, तर तालुका उपाध्यक्ष पदा वर मोहम्मद तौसिफ लईख ची नियुक्ती करण्यात आली.
तसेच या कार्यक्रमात खिदमत ऐ ईन्सानियत चे डाॅ.कबीर खान व मिर्झा वाजेद बेग तसेच ग्रामिण रूगणाल्य चे डाॅ.अय्युब शेख व बळीराम शेळके व आदी महिला व नागरीकांची उपस्तीथी होती.
कार्यक्रम व्येव्सथीत पार पडले.